कार्यक्रम
स्वच्छता अभियान
10 October 2025
87 views
गाव स्वच्छता मोहीम - सर्वांचा सहभाग अपेक्षित.
गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, नाले याची साफसफाई करणार आहोत। सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे। स्वच्छता साधन सामग्री पुरविली जाईल। सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र.
कार्यक्रम तपशील
तारीख आणि वेळ
14 October 2025
7:00 AM
ठिकाण
ग्रामपंचायत कार्यालय समोर
संपर्क माहिती
9876543214