सूचना
नवीन ऑनलाइन सेवा
05 October 2025
245 views
जन्म/मृत्यू प्रमाणपत्र अर्ज आता ऑनलाइन उपलब्ध. तत्काळ प्रक्रियेसाठी आमच्या डिजिटल सेवा पोर्टलला भेट द्या.
आता तुम्ही घरबसल्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 24 तासांत प्रमाणपत्र तयार होईल. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधा.